शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : काँग्रेस सत्तेवर आल्यास मांडवी नदीतून कॅसिनो हटवू: युरी आलेमाव

अकोला : अकोला महापालिका महापौरपदासाठी तीन तर उपमहापौरसाठी चार जणांचे अर्ज!

अकोला : भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा; महापौर, उपमहापौरांची नावेही निश्चित; ४४ नगरसेवकांची पडताळणी

सोलापूर : माढ्यात भाजपच्या सावंतांसाठी उद्धवसेनेची माघार; कुठे दोन्ही राष्ट्रवादी, कुठे दोन्ही सेना एकत्र

सातारा : Satara ZP Election 2026: भाजपने खाते खोलले; माणमध्ये एक उमेदवार बिनविरोध

कोल्हापूर : Kolhapur ZP Election 2026: कुठं दुरंगी..तर कुठं तिरंगी लढत; गड राखण्यासाठी नेत्यांची कसोटी

कोल्हापूर : Kolhapur Mayor Election: महापौर, उपमहापौर पदांची नावे सोमवारी दुपारी जाहीर होणार 

संपादकीय : विशेष लेख: शंकराचार्य, योगी आदित्यनाथ आणि भाजपचे सूचक 'मौन'

महाराष्ट्र : आदर्श आचारसंहितेचा भंग, चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : भाजप नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारले, महापौरपदी कोण हवे?