शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : Ashok Gehlot : काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण...; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा

पुणे : Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

महाराष्ट्र : रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले

मुंबई : राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू, उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दुःखी - मोहित कंबोज

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे

महाराष्ट्र : सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!

महाराष्ट्र : भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं

राष्ट्रीय : सत्तेत आल्यास राम मंदिरावर 'ते' बुलडोझर चालवतील...;  'इंडिया' आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

राष्ट्रीय : Manoj Tiwari : ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात...; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला