शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नाशिक : उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : बावनकुळे 

महाराष्ट्र : भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

राष्ट्रीय : विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार?

राष्ट्रीय : भाजपचा सलग चौकार की हाेणार क्लीन बोल्ड?

राष्ट्रीय : बिहारच्या दोन सुपुत्रांमध्ये दिल्लीत हाय होल्टेज लढत

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी बिहारमध्ये दोन दिवस करणार प्रचार

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

राष्ट्रीय : आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत

नाशिक : जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

राष्ट्रीय : Ashok Gehlot : काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण...; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा