शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार...

सांगली : लोकसभेला भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केली राजू शेट्टींना मदत, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप 

राष्ट्रीय : त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण...; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा

मुंबई : पैसेवाटपाचा आरोप, कोटेचा यांना क्लीन चिट, जप्त केलेली रक्कम परत देण्याचे आदेश

राष्ट्रीय : मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार, राहुल गांधींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : ना मतदान केले, ना प्रचारात; भाजपची जयंत सिन्हांना नोटीस

राष्ट्रीय : आप- काँग्रेसच्या मतांची बेरीज यावेळी भाजपला दणका देणार?मतांची विभागणी दिल्लीत आतापर्यंत ठरली निर्णायक

राष्ट्रीय : मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी...; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप

राष्ट्रीय : निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?

राष्ट्रीय : पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर...; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली