शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : Sangli ZP Election Voting 2026: जनता चुकीच्या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल - जयंत पाटील; साखराळे येथे बजावला मतदानाचा हक्क 

मुंबई : “बोललो होतो, मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार”; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : महाजनांनी बस थांबवली अन् उपमहापौर बदलला; शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊन भाजपाची खेळी

नाशिक : नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके, उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

मुंबई : कोण आहेत रितू तावडे? मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून नाव निश्चित करण्यामागे महत्त्वाची ५ कारणे

कोल्हापूर : Kolhapur Mayor: निकम ते निकम... कोल्हापुरात भाजपचा अनोखा प्रवास; कशी होती वाटचाल..वाचा सविस्तर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर, रूपाराणी निकम ५१ व्या महापौरपदी विराजमान

मुंबई : मुंबईत भाजपाच्या महापौर ठरल्या! अमित साटम यांनी केली घोषणा, उपमहापौरपद शिंदेसेनेला

महाराष्ट्र : Bhiwandi Mayor: भिवंडीत महापौरपदावरून भाजपमध्ये पडले दोन गट

पुणे : पेट्रोल पंप व्यवहारासाठी पूना क्लब संचालकांना धमकी; भाजप प्रवक्त्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल