शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : ४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ...; राहुल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली

राष्ट्रीय : Anurag Thakur : काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं; अनुराग ठाकूर कडाडले

महाराष्ट्र : लोकसभेपाठोपाठ आता विधानपरिषद उमेदवारीचा पेच; चार जागांसाठी इच्छुकांची फिल्डिंग

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

फॅक्ट चेक : Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य

राष्ट्रीय : भाजपा १५० च्या वर जाणार नाही, माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली

राष्ट्रीय : Uma Bharti : मोदी 400 नाही, तर 500 पार करतील...; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Mamata Banerjee : देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण...; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला