शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : लोकसभेच्या निकालाआधीच भाजपमध्ये झाडाझडती सुरू; निष्क्रियांना दाखविणार घरचा रस्ता

मुंबई : लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? भुजबळांना आवरा; निलेश राणे संतापले

राष्ट्रीय : “राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका

ठाणे : कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसे मनसेचे की महायुतीचे? मनसेकडून उमेदवारी जाहीर

राष्ट्रीय : नात्याचा विचार करू की..., 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली

राष्ट्रीय : १० वर्षांत भाजप जगातील सर्वांत श्रीमंत पक्ष कसा झाला? प्रियांका गांधी यांचा सवाल

राष्ट्रीय : मुंबई-दिल्लीत ज्यांचे वर्चस्व, त्यांचीच केंद्रात सत्ता! गेल्या चाळीस वर्षांपासूनचा ट्रेंड कायम राहणार?

फॅक्ट चेक : Fact Check : अबकी बार 400 पार...; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड

राष्ट्रीय : Yogi Adityanath : हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक...; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया