शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : मंत्री गावडे-तवडकर यांच्यात समेटाचे प्रयत्न; भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

संपादकीय : अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर

पुणे : रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...

राष्ट्रीय : AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण

राष्ट्रीय : आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी

राष्ट्रीय : Lalu Prasad Yadav : मोदी घाबरलेत, ते आता गेले, 4 जूनला इंडिया आघाडी...; लालू प्रसाद यादव यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण...; केजरीवालांची अमित शाहांवर टीका

राष्ट्रीय : भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!

राष्ट्रीय : मतदानाचा टक्का घसरला; फायदा नेमका कुणाला? तिसऱ्यांदा विजयी होण्याचा भाजपला विश्वास

मुंबई : लोकसभेच्या निकालाआधीच भाजपमध्ये झाडाझडती सुरू; निष्क्रियांना दाखविणार घरचा रस्ता