शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!

महाराष्ट्र : मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

राष्ट्रीय : Rahul Gandhi : ४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी

पुणे : Ajit Pawar: अजित पवार अडचणीत येणार, जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू

राष्ट्रीय : Rajnath Singh : केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी...; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

राष्ट्रीय : “४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका

गोवा : गोविंद गावडे यांचे मंत्रिपद मुख्यमंत्र्यांमुळेच सुरक्षित

गोवा : मंत्री गावडे-तवडकर यांच्यात समेटाचे प्रयत्न; भाजप प्रदेशाध्यक्ष घेणार बैठक

संपादकीय : अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर