शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार...

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी लवकरच निवडणूक; जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

महाराष्ट्र : छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय?

राष्ट्रीय : बंगालमध्ये डाव्यांची आक्रमकता बिघडविणार कुणाचे गणित? TMC विरुद्ध भाजप अशी लढत

फिल्मी : गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते... 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा

मुंबई : आव्हाडांना विरोधासाठी विरोध नको, मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका... छगन भुजबळांचा पुन्हा सरकारला घरचा आहेर

छत्रपती संभाजीनगर : ३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला

राष्ट्रीय : Karan Bhushan Singh : ज्या गाडीमुळे अपघात झाला त्यापासून माझी कार 4-5 किमी दूर; करण भूषण यांचं स्पष्टीकरण

संपादकीय : मतदानाच्या निकालानंतर यांचे आणि त्यांचे काय होईल? पण एकमेकांच्या नावाने शिमगा अटळ!

राष्ट्रीय : विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास