शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

राष्ट्रीय : दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?

राष्ट्रीय : देशात सरकार बनवण्याच्या दृष्टीनं पाऊल; 'INDIA' आघाडीची शरद पवारांवर मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : दहा वर्षात २० हजार कोटी खर्च, तरीही गंगा अस्वच्छ…, काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

सिंधुदूर्ग : विजेचा प्रश्न, मात्र स्थानिक भाजपमधील मतभेद उघड; संजू परब यांनी कान टोचले

महाराष्ट्र : कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार...

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी लवकरच निवडणूक; जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

महाराष्ट्र : छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय?

राष्ट्रीय : बंगालमध्ये डाव्यांची आक्रमकता बिघडविणार कुणाचे गणित? TMC विरुद्ध भाजप अशी लढत

फिल्मी : गांधी जगाला आधीच कळले होते, पण भारतातील काहींना ते... 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा टोमणा