शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

छत्तीसगड : 'या' तारखेपर्यंत देश नक्षल मुक्त करणार, मोदी सरकारचा संकल्प; अमित शाह यांनी 'त्या' जवानांना केलं सन्मानित 

महाराष्ट्र : मी टीकाकार असलो तरी, कालचे संपूर्ण श्रेय फडणवीसांनाच...! मराठा आरक्षणाच्या GR नंतर, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार

गोवा : मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत 

उत्तराखंड : उत्तराखंडमधील वीरांचा सन्मान: मुख्यमंत्री धामी यांनी पूर्ण केले वचन, अग्निवीर आरक्षण नियमावली जारी

मुंबई : “बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?

राष्ट्रीय : काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान...; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

रत्नागिरी : ठरलं! वैभव खेडेकर यांचा गुरुवारी भाजप प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

गोवा : राहुल गांधींचा भाजपा कार्यकर्त्यांकडून निषेध