शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सांगली : माझ्यासारख्याचे भाजपमध्ये काय काम?, जयंत पाटलांनी सवाल करीत चर्चांना दिला पूर्णविराम 

नांदेड : Nanded: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन लोटस'ची महाविकास आघाडीत धास्ती

राष्ट्रीय : 'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

नागपूर : नेहरू, इंदिरांनंतर आता भाजप नेत्यांचे संजय गांधींवर टीकास्त्र

सांगली : Sangli Politics: भाजप प्रवेशावरुन मदनभाऊ गटात फूट, जयश्रीताईसोबत जाण्यास नकार 

राष्ट्रीय : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण

संपादकीय : लेख: किती बडगुजरांच्या हाती ‘कमळ’ देणार आहात?

पुणे : बदलाची प्रक्रिया सुरू, आता महापालिकेवर बोला - हर्षवर्धन सपकाळ

पुणे : माजी महापौर कमल व्यवहारे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; पक्षाविरोधात लढूनही निलंबन मागे

पुणे : धीरज घाटेंच्या कार्यालयातील वीजचोरी प्रकरणात महावितरण,मनपासह पोलिस आयुक्तांना कायदेशीर नोटीस