शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

उत्तर प्रदेश : कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?

गोवा : '३० पार'ची घोषणा काँग्रेसने चोरली, आमदार सांभाळून ठेवायला शिका; सोपटेंचे आवाहन

गोवा : मंत्री, आमदार कमी का पडले? विधानसभेवेळी भाजपासाठी 'प्लस', लोकसभेवेळी 'धक्कातंत्र'

गोवा : सक्षम उमेदवार देण्यात अपयश; उत्तरेतील लढाईत कमकुवत संघटनात्मक बांधणीमुळे काँग्रेसची हार

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : ६ राज्यांत काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात ‘इंडिया’ला अपयश

राष्ट्रीय : देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा

राष्ट्रीय : पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण

राष्ट्रीय : काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा

अमरावती : अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद

अकोला : अनुप धोत्रे दिल्ली दरबारी, शपथविधीपर्यंत दिल्लीतच मुक्काम!