शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

लातुर : पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 

महाराष्ट्र : ...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक : नुतन खासदार वाजे, बच्छाव दिल्लीला, गोडसे यांचा प्रलंबीत कामांचा पाठपुरावा सुरू; रणधुमाळी थांबली, कामांना सुरूवात

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...

राष्ट्रीय : भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल

मुंबई : राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत.... आशिष शेलार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!

राष्ट्रीय : Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर

राष्ट्रीय : नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर; JDU चा मोठा दावा