शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सिंधुदूर्ग : प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही, निलेश राणे यांचे विधान चुकीचे, प्रभाकर सावंत यांचे स्पष्टीकरण

बीड : अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान!

महाराष्ट्र : ५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश

महाराष्ट्र : ...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका

ठाणे : Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!

महाराष्ट्र : “भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन

सातारा : साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार उभा केला तिथे महाविकासआघाडी फेल - शिवेंद्रसिंहराजे

सातारा : Satara: मलकापुरात भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीला राष्ट्रवादी देणार साथ; पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं 

धुळे : Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!