शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी आज घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; राज्यातून १२ जणांची मंत्रिपदासाठी चर्चा

महाराष्ट्र : मी पळणारी व्यक्ती नव्हे, लढणारा आहे, देवेंद्र फडणवीस यांचं विधान

राष्ट्रीय : लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? ताणाताणीची शक्यता

राष्ट्रीय : उद्या ‘ते’ बलात्कार, हत्येचेही करतील समर्थन, महिला सैनिकाला पाठिंबा देणाऱ्यांवर रणौत यांनी केली टीका

राष्ट्रीय : माेदींच्या शपथविधीला तृणमूलचे खासदार जाणार नाहीत

राष्ट्रीय : ओडिशातील ७३ टक्के नवे आमदार करोडपती

राष्ट्रीय : फक्त २ टक्के वाढलेल्या मतांमुळे जिंकता आल्या ७ जागा, ‘तृणमूल’ला फायदा, तर घटलेल्या मतदानामुळे भाजपला फटका

राष्ट्रीय : जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा

राष्ट्रीय : NDA सरकार पडणार, PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत