शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मध्य प्रदेश : एक 10वी पास आदिवासी महिला मोदी मंत्रिमंडळात, एवढं मोठं यश कसं मिळवलं? थक्क करणारा आहे प्रवास

पुणे : MP Murlidhar Mohol In Cabinet: पुण्याच्या लाेकनियुक्त खासदाराला तब्बल २८ वर्षांनी केंद्रात मंत्रिपद

राष्ट्रीय : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही; कारण काय?

राष्ट्रीय : Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण

राष्ट्रीय : नड्डा, खट्टर, शिवराज मंत्री झाले; आता भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? 'या' मराठी नावाची चर्चा

राष्ट्रीय : दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...

राष्ट्रीय : Somnath Bharti : पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत...; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न

राष्ट्रीय : शपथविधीचा मुहूर्त रविवारी ७:१५ चा का? ज्योतिष तज्ज्ञांनी सांगितलं त्यामागचं महत्त्वाचं कारण

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी यांनी केली नेहरूंची बरोबरी, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन घडविला इतिहास