शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

मुंबई : 'क' वर्गातील सर्व पद एमपीएससी मार्फत भरणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : 'हे न्याय व्यवस्थेचे भारतीयकरण ...', गृहमंत्री अमित शहा यांनी तीन नवीन कायद्यांबाबत सांगितलं

राष्ट्रीय : लोकसभेत राहुल गांधी बोलण्यास उभे राहताच माईक बंद होतो? आरोपांमुळे ओम बिर्ला संतप्त, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : मनुस्मृतीचा आताच्या ब्राह्मणांशी काय संबंध? विनाकारण टीका करणे थांबवा: मेधा कुलकर्णी

राष्ट्रीय : दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित, जेपी नड्डांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Sanjay Singh : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?

जळगाव : मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये आले तर स्वागतच! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रसाद लाड यांनी सेवक म्हणून केलेलं काम भरीव; आशिष शेलार यांचे गौरवोद्गार