शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?

महाराष्ट्र : मी शिवसैनिक, बोललो ते बोललो...; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन

मुंबई : आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील..., विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!

पुणे : टिळेकर, गोरखे विधान परिषदेवर; पुणे जिल्ह्यात आता ७ खासदारांबरोबरच २५ आमदार

महाराष्ट्र : राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी

राष्ट्रीय : Priyanka Gandhi : BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं...; प्रियंका गांधी कडाडल्या

पुणे : योगेश टिळेकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुनर्वसन

राष्ट्रीय : राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी...

महाराष्ट्र : अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; आणखी १४ जणांना मिळू शकते संधी

राष्ट्रीय : राहुल गांधींवर भाजपचा हल्लाबोल; पंतप्रधानांचा दोनदा हस्तक्षेप, बचावासाठी ८ केंद्रीय मंत्री सरसावले