शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ’’,  नाना पटोले यांची टीका 

राष्ट्रीय : ‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला अदानी-अंबानी दिसले, पण अडवाणी नाही…’ राहुल गांधींची मोदींवर टीका   

सातारा : 'सातारा'ने भाजपचं नेमकं काय घोडं मारलयं!, कार्यकर्त्यांच्या मनात खदखद

महाराष्ट्र : शिंदेसेनेचे आता विधानसभेवर लक्ष; ठाणे ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू

महाराष्ट्र : विधानपरिषद निवडणूक होणार, विजयासाठी घोडेबाजार अटळ; लढतीत रंगत अन् चुरसही

राष्ट्रीय : लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी

राष्ट्रीय : ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 

कल्याण डोंबिवली : आरटीओच्या आश्वासनामुळे भाजपच्या रिक्षा युनियनचे आंदोलन मागे

पुणे : रिक्षा चालकांना सक्तीचा केलेला Fitness Certificate दंड रद्द करावा; सिद्धार्थ शिरोळेंची अधिवेशनात मागणी

मुंबई : बोरिवली - चर्चगेट या महिला स्पेशल ट्रेन सुरू करा