शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : आमदार फुटून आले, परंतु त्यांचे मतदार आले नाही; सदानंद तानावडे यांची 'लोकमत' वार्तालापात कबुली 

संपादकीय : आघाडी सरकार हाच लोकांचा कौल!

राष्ट्रीय : रांगेत या, 'घेऊन'च जा! बिअर वाटपाचा जाहीर कार्यक्रम, भाजपा खासदाराचं 'झिंगाट' सेलीब्रेशन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहाही जागा लढण्याची भाजपची तयारी, मात्र..

राष्ट्रीय : विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा असाम अन् मणिपूर दौरा; पीडितांची घेतली भेट...

राष्ट्रीय : Video - मत दिलं नाही तर मी काम करणार नाही, सबका साथ-सबका विकास हा मुद्दा चालणार नाही

सातारा : Satara Politics: 'कराड - पाटण'ला राज्यसभा देऊन समतोल साधा!, भाजप कार्यकर्त्यांचा सूर

गोवा : गुप्त मतदान झाल्यास फोंड्यात भाजपला बसू शकतो 'धक्का'

मुंबई : स्पोर्ट्स क्लब्जसाठीही भाडेपट्टा धोरण गरजेचे; भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश