शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांचे आवाहन

मुंबई : अनिल देशमुखांनी आरोप केलेले समित कदम कोण आहेत? अचानक चर्चेत कसे आले?

संपादकीय : स्त्रिया आपली संधी हिरावून घेतात, असे पुरुषांना वाटू शकते...

राष्ट्रीय : वारशाचा विकास, विकासाचा वारसा निर्माण करणे महत्त्वाचे; PM मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

महाराष्ट्र : फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाने समोर येऊन केला गौप्यस्फोट!

कोल्हापूर : 'भाजप’ची २८८ जागा लढण्याची तयारी; चंद्रकांत पाटील यांचे संभ्रमात टाकणारे वक्तव्य!

राष्ट्रीय : Video: पत्रकार परिषदेत एचडी कुमारस्वामींच्या नाकातून रक्ताची धार; रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र : Pravin Darekar : फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर

राष्ट्रीय : विकसित भारत, नवीन शैक्षणिक धोरण… सरकारी योजनांवर PM मोदींची भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

पुणे : पुण्यातील भाजप पदाधिकारी विरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल