शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवरून भाजप आणि शिंदेसेनेत जुंपणार

राष्ट्रीय : राज्यसभेत मोठा 'खेला'! माजी BJD खासदार ममता मोहंता भाजपात, म्हणाल्या...

महाराष्ट्र : ’’राहुल गांधींची जात विचारून केला SC, ST, OBCचा अपमान; मोदींनी माफी मागावी’’, काँग्रेसची मागणी 

राष्ट्रीय : बिहारमध्ये JDU तर कर्नाटकात JDS नं दिलं भाजपाला टेन्शन; नरेंद्र मोदी अडचणीत येणार?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मैत्री व्हावी, दोघंही राजकारणात राहावेत; रामदास आठवलेंची इच्छा

राष्ट्रीय : NDA सोडून INDIA आघाडीसोबत जाणार नितीश कुमार?; बिहारमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण

महाराष्ट्र : महाराष्ट्रात केवळ एवढ्या जागा जिंकू शकेल भाजपा? अंतर्गत सर्व्हेनं पक्षाचं टेन्शन वाढवलं!

महाराष्ट्र : अजित पवार महाराष्ट्राचे बहुरूपी; जितेंद्र आव्हाडांनी नक्कल करत डोक्यालाच लावला हात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर बीजेपी महिला मोर्चात राडा; आधी प्रदेशाध्यक्षांसमोर तक्रारी, नंतर हाणामारी

महाराष्ट्र : लोकसभेला लंकेंकडून पराभूत, सुजय विखे विधानसभेसाठी संगमनेर, राहुरीतून इच्छुक