शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : राज्यात उभारली जाताहेत ५८२ संविधान मंदिरे, १५ ऑगस्टला एकाचवेळी उद्घाटन - लोढा

राष्ट्रीय : श्रीमंतांनी देश सोडल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम; हा मनमानी कराचा परिणाम : काँग्रेस

महाराष्ट्र : ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार

महाराष्ट्र : डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर..., देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

सातारा : कोरोनात घरात बसून दिवस काढले, तसेच आताही काढावे लागतील; माधव भंडारी यांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : भाजपाकडून सरकारी यंत्रणांचा पुन्हा गैरवापर,सचिन वाझेचा बोलविता धनी कोण?’’ काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : श्रीरामाच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा नाही…”, 'इंडिया'ची सत्ता असलेल्या या राज्यातील मंत्र्याचं धक्कादायक विधान 

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणावरून विरोधी पक्ष मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, रावसाहेब दानवेंचा आरोप

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं की ते...; डोक्यावरचा ताबा सुटला आहे म्हणत देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

पुणे : ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा...; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा