शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर; काँग्रेस-सपा-MIM चा विरोध तर JDU-शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई : परिस्थितीनुसार भूमिका बदलता का? कोर्टानं फटकारल्यावर चित्रा वाघ म्हणाल्या, मी हे प्रकरण...

महाराष्ट्र : स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी उद्धव ठाकरे अन्...; भाजपाचा निशाणा

संपादकीय : भाजपमधल्या ‘दोन गांधीं’चे काय चालले आहे?

मुंबई : अंधेरी पूर्वच्या जागेवरून भाजप-शिंदेसेनेत जुंपणार

महाराष्ट्र : लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास

महाराष्ट्र : भाजप राज्यसभेची जागा अजित पवार गटाला देणार? १२ जागांसाठी ३ सप्टेंबरला निवडणूक

महाराष्ट्र : भाजपाची पहिली यादी लवकरच?; 'इतक्या' जागांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

अन्य क्रीडा : Brij Bhushan Singh Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बृजभूषण सिंह यांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी विनेश फोगटला कॉल करणार का?; काँग्रेस नेत्याने विचारला खोचक सवाल