शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंना...; भाजपाची बोचरी टीका

गोवा : मंत्रिपदासाठी आमदारांमध्ये स्पर्धा; २३ रोजी जेपी नड्डा गोवा दौऱ्यावर

मुंबई : तिकीट कापणार की मतदारसंघ बदलणार? आमदारांना भीती; उत्तर मुंबईत भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता

महाराष्ट्र : ५०० मधून १०० जागा, पास होत नाय..! मस्ती आलीय काय?; रॅपच्या माध्यमातून मविआवर निशाणा

राष्ट्रीय : 'सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टॅक्स', खासदार राघव चड्ढांनी संसदेत ऐकवली Tax कविता...

राष्ट्रीय : वन नेशन-वन इलेक्शनला किती पक्षांनी दिला पाठिंबा? कुणी केला विरोध, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला आकडा   

महाराष्ट्र : नाशिक, कल्याणमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गटाला धक्का; माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

हिंगोली : राज ठाकरे भाजपाला चॅलेंज करणार; विधानसभेसाठी चौथ्या उमेदवाराची घोषणा, पाहा कोण आहे हा 'मनसैनिक'?

गोवा : SITने हडप केलेल्या जागा भाजपचे मंत्री, आमदार विकतात; 'आप'च्या अमित पालेकर यांचा आरोप

राष्ट्रीय : वक्फ कायद्याची काय गरज? कोणत्या सुधारणा केल्या? किरेन रिजिजूंनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरे