शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

यवतमाळ : ‘प्रियदर्शनी’प्रमाणे राज्यातील बंद सूतगिरण्या पुनरुज्जीवित करणार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

महाराष्ट्र : अमित शाह ३ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; भाजपाची रणनीती ठरणार, महत्त्वाच्या बैठका घेणार

महाराष्ट्र : कुणाला मंत्री,आमदार बनविण्यासाठी नव्हे तर...; संघ पदाधिकाऱ्यांची भाजपला स्पष्ट सूचना

अकोला : भाजपकडून विधानसभेची माेर्चेबांधणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकाेल्यात

महाराष्ट्र : ...मग आम्ही काय गोट्या खेळतोय काय?, चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना सुनावलं

महाराष्ट्र : राज्यसभेच्या २ जागांवर कोण लढणार? भाजपा की..., देवेंद्र फडणवीस यांनी दिले सूचक संकेत 

महाराष्ट्र : नारायण राणेंची मनोज जरांगेंवर टीका, म्हणाले, तुझ्यात बघण्यासारखं काय, कपडे काढले तरी…’’

महाराष्ट्र : CM पदाचा चेहरा, मविआत चढाओढ; उद्धव ठाकरेंसह बरेच इच्छुक, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

मुंबई : “बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारावर PM मोदी-शाह गप्प का?”; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रि‍पदासाठी हुजरेगिरी, पण..., भाजप नेत्यांचा जोरदार हल्लाबोल