शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती

गोवा : युवकांनी देश प्रथम संकल्पना अंगीकारावी: मुख्यमंत्री

गोवा : नेत्यांची तिरंगा यात्रा जोरात; जागृतीसाठी बाईक रॅली

नांदेड : जागा वाटप अजून सुरू झाले नाही, याबाबत लवकरच बैठक घेऊ, नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : आपच्या माजी मंत्र्याला भाजपने पक्षात घेतले, तीन तासांत बाहेरही काढले; हरियाणात असे काय घडले?

राष्ट्रीय : हा मोदी सरकारचा भारत, काही झालं तर...; बांगलादेशच्या मुद्द्यावर मोदींच्या मंत्र्यांनी दिला इशारा

गोवा : स्वातंत्र्यदिनी एक लाख घरांवर फडकणार तिरंगा; भाजपचा संकल्प

महाराष्ट्र : महामंडळांवरील नियुक्त्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवित; भाजपाकडून नावांच्या याद्या सुरू

राष्ट्रीय : बांगलादेशमधील हिंदूंची नाही तर, गाझाची कांग्रेसला चिंता’’, हिंमता बिस्वा सरमा यांची टीका

महाराष्ट्र : जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट