शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : एकमेकांसोबत समन्वय साधून काम करा; महायुती पदाधिकारी मेळाव्यात नेते मंडळींचा सल्ला

महाराष्ट्र : विधानसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची, राज्यातल्या सत्ताबदलाचे हादरे केंद्राला बसणार’’, रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला विश्वास      

छत्रपती संभाजीनगर : पटोले भाजप सोडून गेले तो दिवस आम्ही काय म्हणून समजायचा; चव्हाणांचा जोरदार पलटवार

महाराष्ट्र : RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

उत्तर प्रदेश : विलीनीकरण होणार की नष्ट होणार? भविष्यात पाकिस्तानचं काय होणार? CM योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : जे फाळणीच्या भयावहतेने...; PM मोदींनी भारत-पाकिस्तान फाळणीतील पीडितांना अर्पण केली श्रद्धांजली 

मुंबई : भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

मुंबई : उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे

राष्ट्रीय : भाजप खासदार जगदंबिका पाल यांची जेपीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, वक्फ विधेयकाची चौकशी करणार

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत मविआ दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल’’, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला विश्वास