शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Shishupal Patle : विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का; विदर्भातील बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

राष्ट्रीय : इतर भारतीयांवर हिंदू परंपरा थोपवल्या जात आहेत...; PM मोदींच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले

राष्ट्रीय : हॉस्पिटलवर हल्ला करण्यामागे भाजपा आणि डाव्यांचा हात, ममता बॅनर्जींचा आरोप, पोलिसांनी प्रसिद्ध केले संशयितांचे फोटो 

राष्ट्रीय : असामचं भविष्य असुरक्षित, आम्ही अल्पसंख्याक झालोय, हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केली भीती  

राष्ट्रीय : PM मोदींनी का केला 'सेक्युलर सिव्हिल कोड'चा उल्लेख; हे लागू केल्यास काय-काय बदलणार?

महाराष्ट्र : विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली

महाराष्ट्र : अशोक चव्हाणांच्या मुलीला भाजपाकडून तिकीट? थेट भाष्य करत म्हणाले, “मी तिच्यासाठी प्रयत्न...”

क्राइम : 'पश्चिम बंगालला बांग्लादेश बनवण्याचा प्रयत्न', CM ममता बॅनर्जींचा भाजपवर पलटवार

महाराष्ट्र : भाजपमध्ये जुन्या चेहऱ्यांना पुन्हा येणार अच्छे दिन?; RSS कडून सूचना, विधानसभेपूर्वी हे नेते होणार सक्रिय

ठाणे : एकमेकांसोबत समन्वय साधून काम करा; महायुती पदाधिकारी मेळाव्यात नेते मंडळींचा सल्ला