शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : शरद पवार गटाशी संपर्कात?; भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांचं खुलासा, परंतु...

राष्ट्रीय : भाजपा कपटकारस्थानी पक्ष, या विधानसभा निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडवू’’, हेमंत सोरेन यांचा घणाघात

महाराष्ट्र : २४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक

मुंबई : उज्ज्वल निकम BJPचे पदाधिकारी; मविआच्या आरोपावर निकम म्हणाले, काँग्रेसचे वकील अभिनेत्याला...

कोल्हापूर : समरजीतसिंह घाटगेंना थांबवण्यासाठी भाजपच्या हालचाली; पक्षाने दिली 'ही' मोठी ऑफर?

महाराष्ट्र : चिडलेल्या बदलापूरकरांमध्ये मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं?; जयंत पाटलांचा सवाल

कोल्हापूर : भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्याध्यक्षपदी नाथाजी पाटील

कोल्हापूर : भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी दिला राजीनामा 

महाराष्ट्र : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच भाजपा नेत्या अजित पवारांवर पुन्हा संतापल्या, कारण...

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणं; भाजप म्हणतं, विचारधारा पायात आणि...