शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 14 हजार कोटींच्या 7 निर्णयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र : एकनाथ खडसे आमच्यासोबत राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही

महाराष्ट्र : तुमच्याशिवाय अडलं नाही; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : ...तर आपल्याला 'तुतारी' वाजवायला किती वेळ लागतोय; अजित पवारांना पुन्हा धक्का?

महाराष्ट्र : भाजपमध्ये प्रवेश झालाय, पण घोषणा नाही; कारण..., एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : माझ्याकडे सर्व फाईल्स, मंदा म्हात्रेंचा नाईकांना इशारा; भाजपची कटकट वाढणार?

राष्ट्रीय : बलात्कारातील दोषीला १० दिवसांत फाशी; ममता बॅनर्जी विधेयक आणणार, भाजपाचा पाठिंबा

राष्ट्रीय : भाजपने तिकीट दिलं नाही, तर काँग्रेसकडून निवडणूक लढवेन, माजी मंत्र्याचा इशारा

महाराष्ट्र : राज्यात फेक नरेटिव्ह पसरवू नका, काँग्रेसची भाजपवर टीका, आजपासून राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन