शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?, ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले

राष्ट्रीय : हरियाणात मोठा भाजपला झटका, चौधरी देवीलाल यांचे नातू आदित्य चौटाला यांचा INLD मध्ये प्रवेश

महाराष्ट्र : फडणवीसांनी मारून टाकलं तरी ते आमदार बोलू शकत नाही, मनोज जरांगेंचं विधान

राष्ट्रीय : मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी १४ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर, निवडणूक रॅलींना संबोधित करणार!

राष्ट्रीय : भाजपला मोठा धक्का बसणार! 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' गाणारा गायक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

मुंबई : 'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे १०० जन्म तुम्हाला कळणार नाही'; संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

राष्ट्रीय : Sunita Kejriwal : तुमचा मुलगा सिंह आणि पंतप्रधान मोदी...; सुनीता केजरीवाल यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : निवडणुकीनंतरच काश्मीरला राज्य दर्जा, ही निवडणूक ऐतिहासिक; अमित शाहांचं आश्वासन 

महाराष्ट्र : जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?