शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : नवरात्रीत भाजपाची पहिली यादी येणार?; येत्या १०-१२ दिवसांत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत

आंतरराष्ट्रीय : सगळे काही ‘मेड इन चायना’, त्यामुळेच भारतात बेरोजगारी; राहुल गांधींचा परदेशातून निशाणा

महाराष्ट्र : अमित शाहांचा अजित पवारांना शब्द; मुंबई विमानतळावर जाता जाता झाली भेट

राष्ट्रीय : मोठा खेला होणार...? काँग्रेस-JMM चे एवढे आमदार भाजपच्या संपर्कात, हिमंता बिस्वा सरमा यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : भारत पाकिस्तानशी चर्चेसाठी तयार! संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ही अट शाहबाज सरकारला पूर्ण करावी लागणार

महाराष्ट्र : 'नागपुरातील अपघातातील 'ती' कार चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची', सुषमा अंधारेंचा आरोप, बावनकुळेंनीही दिले प्रत्युत्तर

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत भाजपचं नेमकं कुठं चुकलं? प्रशांत किशोर यांनी सांगितले 3 मोठ फॅक्टर, PM मोदींचंही नाव घेतलं

राष्ट्रीय : काँग्रेससोबतची आघाडी बारगळली? 'आप'ने 20 उमेदवारांची केली घोषणा

राष्ट्रीय : राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील, केंद्रीय मंत्री सिंह का संतापले?

राष्ट्रीय : पोलीस आयुक्त माझ्याकडे राजीनामा द्यायला आले होते, पण..., ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा