शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत

मुंबई : मला न विचारताच घोषणा; सोमय्यांनी पक्षादेश नाकारला, म्हणाले, तीन वेळा हल्ले झाले तरी...

राष्ट्रीय : अमेरिकेत शीख समाजासंदर्भात असं काय बोलले राहुल गांधी? भाजप नेत्यानं दिली न्यायालयात खेचण्याची धमकी

महाराष्ट्र : महायुती-मविआला किती जागा मिळणार, ठाकरे-शिंदेचे काय होणार?; ओपिनियन पोलचे आकडे समोर

महाराष्ट्र : विधासभेसाठी रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी; म्हणाले, महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी...

राष्ट्रीय : 'जो राम को लाये हैं...' गाणाऱ्या कन्हैया मित्तल यांचा यू-टर्न, काँग्रेसमध्ये जाण्यास नकार; कारणही सांगितलं

राजकारण : विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

महाराष्ट्र : भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे

महाराष्ट्र : भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : काल अमित शाहांचा मुंबई दौरा, आज भाजपा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; विधानसभेसाठी 'नवा प्लॅन'