शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : विम्यासाठी तक्रार घ्या म्हटले म्हणून संकेत बावनकुळे अडकला? सुषमा अंधारेंचा धक्कादायक दावा

महाराष्ट्र : मला अपमानास्पद वागणूक देऊ नका; सोमय्यांच्या पत्रावर BJP चे स्पष्टीकरण, पक्ष कोणाला...

राष्ट्रीय : एक फोटो काढला अन्..., विनेश फोगाट पीटी उषा यांच्यावर भडकल्या

राष्ट्रीय : राजकारणामुळे फोगाट फॅमिलीत फूट, विनेशच्या काँग्रेस प्रवेशाने महावीर अन् बबिता नाराज

राजकारण : जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत..., राहुल गांधींच्या विधानानंतर अमित शाहांची संतप्त पोस्ट

राष्ट्रीय : विनेश फोगटविरोधात कॅप्टन योगेश बैरागी निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले, मी हात जोडून...

राष्ट्रीय : CM नितीश कुमार हात जोडत होते...; तेजस्वी यादवांच्या विधानावर BJP-JDU चा मोठा दावा

महाराष्ट्र : भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी?; अजित पवारांनी राजकीय चर्चेवर दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : भाजपने उतरविली नेत्यांची फौज; व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे अध्यक्ष

राष्ट्रीय : दोन मंत्री, सात आमदारांना डच्चू; हरयाणा निवडणुकीसाठी भाजपकडून १३ नवे चेहरे