शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आणखी २० जागा जिंकल्या असत्या तर भाजपचे नेते तुरुंगात गेले असते...; खरगेंच्या विधानावर भाजपचे प्रत्युत्तर!

राष्ट्रीय : देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांची राहुल गांधी यांनी घेतली भेट; भाजपने केला आरोप

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भाजप सेवा पंधरवडा; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान मोहीम

अकोला : विधानसभेच्या रणनितीसाठी बावनकुळे गुरुवारी अकाेल्यात, मतदार संघनिहाय आढावा बैठकांचे सत्र

राष्ट्रीय : हरियाणात मोठा घटनात्मक पेच; विधानसभा १३ सप्टेंबरला भंग होणार; सैनी राज्यपालांच्या भेटीला

आंतरराष्ट्रीय : राहुल गांधींसोबत दिसलेल्या इल्हान उमर कोण? भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या खासदारामुळे नवा वाद

सांगली : Sangli: विधानसभेच्या उमेदवारीवरुन जत तालुका भाजपात अस्वस्थता

राष्ट्रीय : अजून २० जागा मिळाल्या असत्या तर हे सगळे...; मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर साधला निशाणा

राष्ट्रीय : राजीनाम्यावर राजीनामे! थोड्याच वेळात नायाब सिंह सैनी राजीनामा देणार, हरियाणा विधानसभा भंग करण्याची शक्यता

मुंबई : १२५ कोटींच्या प्रकरणात भाजपच्या मंत्र्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी; कोर्टाने दिले आदेश