शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : “देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ

राष्ट्रीय : नेत्याचा महिलेसोबत संशयास्पद अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; भाजपने कारवाई केली

नागपूर : ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती

मुंबई : बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत, आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले

महाराष्ट्र : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार

महाराष्ट्र : भाजपाचे ६ शिलेदार, प्रचारापासून नियोजनाची सगळी जबाबदारी; निवडणुकीत किती जागा लढणार?

महाराष्ट्र : महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, देवेंद्र फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला

राष्ट्रीय : अयोध्येत जमीन खरेदी-विक्रीचा नेते, अधिकाऱ्यांकडून काळाबाजार; सपाचा आरोप

संपादकीय : भाजपाची रणनीती, विरोधकांच्या प्रयत्नांना चाप; नितीन गडकरी महाराष्ट्रात येणार?

जालना : राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल