शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : उल्हासनगरात शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी भाजप आक्रमक, शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी

राजकारण : भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट

सांगली : अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी.., जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही... PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

महाराष्ट्र : “नाथाभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल”: फडणवीस

महाराष्ट्र : नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाबाबत गिरीश महाजन थेट बोलले; म्हणाले, “फटाके फोडून स्वागत करु”

गोवा : विश्वजीतची दिल्लीत बैठक; बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा

महाराष्ट्र : कुणीही जिंकलं तरी आमदारकी घरात राहण्यासाठी बाप-लेकीचा प्लॅन; पुतण्याचा आरोप

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

महाराष्ट्र : महायुतीमधील जागावाटपाचा ७५ टक्के तिढा सुटला; निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी