शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू

संपादकीय : अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला

राष्ट्रीय : UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले, मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग

राष्ट्रीय : 'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

राष्ट्रीय : तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा, केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

राष्ट्रीय : माझ्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास : राहुल गांधी

राजकारण : काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव

ठाणे : ठाणे जिल्ह्यात भाजपला हव्या १८ पैकी १२ जागा; पालघरमध्येही हवा समाधानकारक वाटा

मुंबई : जोगेश्वरी मतदार संघ भाजपाला हवा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे