शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : Ashish Shelar : मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; आशिष शेलारांचा गंभीर आरोप

राजकारण : 'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले

राष्ट्रीय : काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?

कोल्हापूर : Kolhapur: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी घेतली शरद पवार यांची भेट, इचलकरंजीत खळबळ

रत्नागिरी : शिंदेसेनेने दापोली मतदारसंघातील उमेदवार बदलावा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठेंची मागणी

महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा

सांगली : भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत

महाराष्ट्र : इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?

गोवा : काही सामाजिक कार्यकर्ते खंडणीखोर, आंदोलने पैशांसाठी; भाजपचे टीकास्त्र

गोवा : वादामुळे अडले दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, रमेश तवडकरांचे मंत्रिपद