शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

महाराष्ट्र : भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

गोवा : हिंमत असेल तर मला अटक करूनच दाखवा!; आमदार वेंझी व्हिएगश यांचे सरकारला थेट आव्हान

गोवा : सभापतिपदी गणेश गावकरांची निवड निश्चित; भाजपाचे संख्याबळ पाहता निवडणूक एकतर्फीच होणार

फिल्मी : मी भाजपचा माणूस... अनुपम खेर राजकीय भूमिकेवर थेट बोलले, मोंदीचं कौतुक करत म्हणाले...

राष्ट्रीय : ‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा

महाराष्ट्र : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!

महाराष्ट्र : आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

राष्ट्रीय : योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

गोवा : गोविंद-तवडकर वाद मिटलाय; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा दावा