शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसवाले खोटं बोलले, पण जनतेने एक ऐकलं नाही: जेपी नड्डा

महाराष्ट्र : जमिनीवरील परिस्थिती लोकांसमोर आली, हरयाणाच्या निकालांनंतर अजित पवार गटाची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?

राष्ट्रीय : J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले

राजकारण : ...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी..., भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला

राष्ट्रीय : नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

राष्ट्रीय : अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 

राजकारण : काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे...