शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं..., हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  

राष्ट्रीय : कॉलर पकडली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?

राष्ट्रीय : हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव

गोवा : मडगाव आंदोलनाचा हेतू राजकीय: सदानंद तानावडे; लोकांना वेठीस धरणे चुकीचे

राष्ट्रीय : या अनपेक्षित निकालाने...; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

गोवा : हरयाणा निकालानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खुर्ची आणखी मजबूत; राजकीय वर्तुळात चर्चा

गोवा : हरयाणातील विजयाबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यांकडून आनंद

राष्ट्रीय : आधी ममता बॅनर्जींचा पराभव, हरयाणातही केली जादू; भाजपाचा सायलेंट किलर कोण?

राष्ट्रीय : शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?