शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?

व्यापार : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

महाराष्ट्र : अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींची ‘मेक इन इंडिया' योजना ठरली 'फेक इन इंडिया' , काँग्रेसची बोचरी टीका     

महाराष्ट्र : अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा

महाराष्ट्र : बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात

सातारा : Satara Politics: ..'हे' समजल्यानेच रामराजे विचलीत झाले, जयकुमार गोरे यांनी लगावला टोला 

फिल्मी : सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, भाजपा नेत्याचा अभिनेत्याला सल्ला; म्हणाले...

राष्ट्रीय : पायाभूत सुविधांत क्रांतिकारी बदल घडवणारी योजना, ‘गतिशक्ती’वर पंतप्रधान मोदी यांनी काढले गौरवोद्गार

महाराष्ट्र : कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...