शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : भाजपच्या नियुक्तीपत्र मेळाव्याला काँग्रेसचे रोजगार मेळाव्याचे प्रत्युत्तर, ४० कंपन्यांना निमंत्रण

महाराष्ट्र : “मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महाराष्ट्र : मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार...; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

राष्ट्रीय : Video: राहुल गांधी आणि योगींच्या मंत्र्यामध्ये बैठकीत जोरदार वाद, नेमकं काय कारण..?

नाशिक : ही तर फक्त सुरूवात... नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान

राष्ट्रीय : काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...

गोवा : लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा भाजप प्रवेशाची इच्छा

गोवा : 'दामबाबचा ज्याच्या डोक्यावर हात तोच मडगावचा आमदार'; दिगंबर कामत यांना विजयाची खात्री

राष्ट्रीय : नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश

राष्ट्रीय : परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले