शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : वेगळा विचार करू नका, पक्ष सांगेल त्याचे काम करावे लागेल! बावनकुळेंचा पुण्यातील इच्छुकांना समज

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण

सातारा : VidhanSabha Election 2024: आघाडीची ‘तुतारी’च; युतीकडून कऱ्हाड ‘उत्तर’ कुणाला?; बाळासाहेब पाटील षटकाराच्या तयारीत

पुणे : Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्रिपदावरून मतभेद नाहीत, जिंकून येणं हाच जागावाटपाचा निकष - चंद्रशेखर बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर : महायुतीत कन्नड मतदारसंघ कोणाला? वाटाघाटीत भाजपचा दावा, मोठ्या नेत्याची मुलगी लढणार

महाराष्ट्र : ११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?

सिंधुदूर्ग : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...;राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राष्ट्रीय बैठकीत सहभाग

महाराष्ट्र : भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!

राजकारण : Mahayuti: रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा