शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

महाराष्ट्र : भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ

सोलापूर : महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती

ठाणे : Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले

महाराष्ट्र : “नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत

महाराष्ट्र : 'फोडाफोडीत त्यांचं आयुष्य, भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष...'; माणिकराव कोकाटेंची टीका

अमरावती : 'निवडणुका काही वार्डात अचानक स्थगित करणे हा लोकशाहीला धक्का देणारा निर्णय'; यशोमती ठाकुर यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : IBC, इन्शुरन्स, सिक्युरिटीज मार्केट अन् हायवे..; हिवाळी अधिवेशनात 14 विधेयके सादर होणार

राष्ट्रीय : मतांची चोरी नाही, आता दरोडा सुरू आहे, सर्व पक्षीय बैठकीत SIR चा मुद्दा उपस्थित; संसदेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होणार

संपादकीय : लेख: काय चाललंय काय, फक्त फॉग चाललंय...