शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदार घोलप यांची चिंता मिटली

राष्ट्रीय : गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

राष्ट्रीय : Video: ही परंपरा नसून अशी वृत्ती प्राण्यांची; भाजपा आमदाराचं मुस्लिमांबद्दल वादग्रस्त विधान 

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'

महाराष्ट्र : गोर्डेंनी खुशाल निवडणूक लढवावी; मला काहीच फरक पडत नाही: आमदार भुमरे

राष्ट्रीय : धोनी भाजपात येणार का? भाजपा अध्यक्षांचं 'आनंदी' उत्तर 

राष्ट्रीय : ही घ्या यादी... प. बंगालमधील 107 आमदार भाजपा प्रवेशासाठी उत्सुक, ममता दीदींना दे धक्का ? 

महाराष्ट्र : माजी नगराध्यक्ष गोर्डेंच्या भूमिकेने आमदार भूमरेंची डोकेदुखी वाढली

राष्ट्रीय : रामलाल यांना हटविले, वेलणकर राष्ट्रीय महासचिव

नाशिक : तिकिटाच्या ‘वारी’साठी सत्ताधाऱ्यांच्या दारी गर्दी!